Google Drive : गूगल ड्राइव्ह आणणार हे इंटरेस्टिंग New अपडेट्स; होणार सर्व नवीन बदल!

Google Drive

Google Drive : गूगल ड्राइव्ह आणणार हे इंटरेस्टिंग अपडेट्स; होणार सर्व नवीन बदल! गुगल ड्राईव्ह (Google Drive) युजर्ससाठी एक खास अपडेट घेऊन येत आहे. Google Drive ही Google ची क्लाउड-आधारित स्टोरेज सेवा आहे. या सेवेत प्रवेश करण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल आयडी वापरू शकता. या ड्राइव्हचा वापर करून तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ आणि PDF फाइल तुमच्या … Read more