About us

Welcome to Digital Khajina Marathi Website World!

about us digital khajina

नमस्कार वाचकांनो, Digital Khajina ह्या मराठी वेबसाइट वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. ह्या डिजिटल युगात आपणही डिजिटल राहणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट व कामे आज डिजिटल होत चालली आहे. त्यामुळे काळासोबत आपणही डिजिटल होणे आवश्यक आहे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यासोबतच आपली मराठी भाषा व मराठी माहिती सुद्धा डिजिटल होणे आवश्यक आहे.

त्यामुळे आम्ही Digital Khajina ह्या वेबसाईट ची सुरुवात केली आहे. डिजिटल खजिना वेबसाइट वर इंटरनेट वरील विविध माहिती, शिक्षण, तंत्रज्ञान, बिझनेस आणि इतर विषयांवरील उपयुक्त माहिती आपल्या मराठी भाषेत मिळेल.

आमचा उद्देश आहे की, डिजिटल खजिना या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही इंटरनेट वरील उपयुक्त माहिती मराठी लोकांपर्यंत त्यांच्या आवडत्या मराठी भाषेतून पोहोचवू शकतो. जेणेकरून त्यांना अचूक आणि योग्य माहिती मिळेल. तसेच आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास आम्हाला contact करू शकतात.

सोशल मीडिया वर देखील फॉलो करा..